Posts

Image
  पिट्रॉन ऍटॉम रोव्हर मोनो वायरलेस ब्ल्यूटूथ हेडफोन   मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत, पिट्रॉन कंपनीचं ऍटॉम रोव्हर मोनो वायरलेस ब्ल्यूटूथ हेडफोन          या ब्ल्यूटूथ हेडफोन मध्ये प्रगत सीएसआर ८६५१ चिपसेट वापरली आहे. ४.१ ची ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी १० मिटर पर्यंतच्या अंतरात गुणवत्तापूर्ण सिग्नलने कनेक्ट होते. यामध्ये इनबिल्ट ९०एमएएच ली-पॉलिमर बॅटरी आहे, जी युएसबी कनेक्टिव्हिटीने चार्ज करता येते. २ तास चार्जिंग केल्यानंतर तुम्ही या हेडफोनद्वारे ८ तासांपर्यंत संभाषण करू शकता. आणि २०० तासांचा स्टँडबाय वेळ जो तुमची एका दिवसाची गरज भागवण्यापुरता पुरेसा आहे.          या हेडफोनने तुम्ही तुमच्या मोबाईल मधील गाणीही ऐकू शकता. हेडफोनवरील बटनांच्या सहाय्याने एखादं गाणं फॉरवर्ड, बॅकवर्ड  करू शकता किंवा बदलुही शकता. आवाजही कमी जास्त करू शकता. त्यामूळे सामान्य वायर चे हेडफोन वापरताना सांभाळत रहावी लागणाऱ्या वायर पासून तुम्हाला सुटका मिळू शकते.          या ह...